पृष्ठप्रायोजकांसाठी

- अधिक वर्षे टिकण्याच्या दृष्टीने सदर ग्रंथ हा सजिल्द (Hard Bound) असणार असून अतीशय उच्च प्रतीचा 70 GSM चा कागद त्यात वापरला जाणार आहे.

- मुख्य वैशिष्ठ्य असे की या ग्रंथात एकही विज्ञापन (जाहिरात) असणार नाही!
त्याऐवजी ग्रंथाचे एक वा अनेक पृष्ठ प्रायोजित करता येईल.

- या ग्रंथाच्या किमान एक लक्ष प्रती (१,००,०००) छापण्यात येणार असल्याने एवढ्या लोकांपर्यंत आपले प्रायोजकत्व पोहोचणार आहे.


पृष्ठप्रायोजकांनी दर व अन्य माहितीसाठी कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधावा ही विनंती...

 मंदारबुवा रामदासी 
द्वारा रोहीतबुवा रामदासी   ७८७५६३१५०५