रविवार, १८ ऑगस्ट, २०१३

-शिव-समर्थांच्या ऐतिहासिक संबंधांवर प्रकाश टाकणारा पथदीप,
-दासनवमी (फ़ेब्रुवारी २०१४) रोजी प्रकाशित होणार,
-किमान एक लक्ष प्रती छापण्याचा संकल्प,
-सुमारे ३००-३५० पानी संदर्भग्रंथ
-निर्धारित मूल्य २२५/- प्रकाशनपूर्व नोंदणीदारांसाठी सवलतमूल्य रु. १००/- मात्र
-नोंदणीचा अंतीम दिनांक १५ जानेवारी २०१४
-त्वरा करा! आपला ग्रंथ आजच आरक्षित करा!

हा ग्रंथ किमान एक लक्ष तरुणांच्या हातात पोहोचविणे हे संस्थानचे लक्ष्य आहे! त्यामुळे आपल्या घरचेच कार्य समजून याचा प्रसार व प्रचार करावा!!!